Vairl Video छम्मक छल्लो गाण्यावर नाचताना या आंटीचा व्हिडिओ व्हायरल, एकदा पहाच

Vairl Video छम्मक छल्लो’ गाण्यावर तरुणीचा डान्स…भन्नाट डान्स पाहून….छम्मक छल्लो या गाण्यावर एका तरुणीचा खतरनाक असा डान्स व्हायला होत आहे ते पाहून मेटकरी म्हणाले..

 

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ एक ऑफिसमधील असल्याचं दिसत आहे.

 

तसेच या व्हिडीओमध्ये एक तरुणी गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ‘छम्मक छल्लो’ या गाण्यावर डान्स करत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

 

‘छम्मक छल्लो’ गाण्यावर एक तरुणी ऑफिसमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील तरुणीचं नाव हिमानी आहे.

 

या तरुणीने शाहरुख खान आणि करीना कपूरच्या गाण्यावर डान्स केला आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडीओमधील तरुणीच्या एक्सप्रेशनने लाखो चाहत्यांना घायाळ केलं आहे.Vairl Video

 

छम्मक छल्लो डान्स व्हिडिओ पहा येथे क्लिक करून..

Leave a Comment