Today Petrol Diesel Price पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये भयंकर घसरण

Today Petrol Diesel Price इंधनाची आजची किंमत: आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 90.61 आणि WTI क्रूड प्रति बॅरल $ 85.95 वर व्यापार करत आहे. चला जाणून घेऊया दिल्लीसह सर्व महानगरांमध्ये आजचे दर काय आहेत

तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार मुंबईत आज सकाळी ६ वाजेपासून पेट्रोलचा नवीन भाव १०४.१५ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा भाव ९२.१० रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ९४.९२ रुपये आणि ८७.६२ रुपये प्रति लिटर इतके आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment