Viral video bus बस चालकाची हुशारी; सोनसाखळी चोराला असा पकडला, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

      Viral video bus चोरी करताना चोरटे अगदी नियोजन आखून चोरी करतात, असे म्हटले जाते. कारण- चोरी करताना तो पकडला जाण्याची त्याला भीती असते. तसे झाल्यास आधी सार्वजनिक ठिकाणी असलेले लोक चोराला पकडून मारतात आणि मग पोलिसांच्या ताब्यात देतात. आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका बस चालकाच्या हुशारीमुळे चोरांना पकडायला … Read more