Viral Video : आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते पहा व्हिडिओ

  Viral Video नवी दिल्ली : आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते, कोणत्याही संकटाला समाोरं जाऊ शकते, असं म्हटलं जातं. याची अनेक उदाहरणेही पहायला मिळतात. आईनं आपल्या मुलांसाठी तडजोड करत अनेक गोष्टी करते जेणेकरुन त्यांचं आयुष्य सोयीस्कर होईल. माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येही या गोष्टी पहायला मिळतात. प्राण्यांमध्येही आई मुलांसाठी काहीही करते. असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये … Read more

Viral video बापरे ! तापलेल्या रस्त्यावर तरुणीने अंड्याचं बनवलं ऑम्लेट व्हिडिओ व्हायरल

  👇👇👇👇👇👇   व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा   View this post on Instagram A post shared by modi tejal (@tejalmodi454)       Viral video स्वयंपाकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकदा स्वच्छतेशिवाय स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ समोर येत असतात. मुंबईतील एका हॉटेलमध्ये चिकन फ्राईंग नेटचा वापर करून नाल्यातील घाण काढल्याची धक्कादायक घटना … Read more

नाग आणि नागिनीचा नाचताना व्हिडिओ व्हायरल. Viral Video..|

  Viral Video नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते. याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही आयुष्य संपवू शकतो. बहुतेक लोकांची इच्छा … Read more

viral video लाडू भरवला म्हणून भरमांडवात नववधूने पतीच्या कानशिलात लगावली; वीडियो वायरल

  viral video लग्नादरम्यानचे अनेक मजेदार किस्से, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये लग्नाच्या अनोख्या चालीरीती, भांडण, मस्ती आणि कधी कधी मारामारीही पाहायला मिळते. आत्तापर्यंत आपण असे अनेक भावनिक, मजेदार आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ पाहिले आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा असा विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये वधू वराला कानाखाली मारताना दिसत आहे.   व्हिडिओ पाहण्यासाठी … Read more

Viral Video शिकार करो या शिकार बनो’ ५० माकडांनी केला बिबट्याचा मोठा गेम

  Viral Video जंगलात फक्त तेच प्राणी टिकतात, जे बलवान असतात किंवा जे एकत्र राहतात. एकीचं बळ असले तुम्ही एकत्र राहिलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, ही म्हण खरी असल्याचे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये माकडांच्या संपूर्ण कळपाने मिळून एका माकडावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला धडा शिकवला असून बिबट्याला … Read more

Viral video: पोपटाचं आणि त्याच्या मालकिणीचं मराठीत कडाक्याचं भांडण सध्या व्हायरल होतंय..तु्म्हीही पाहा हा व्हिडीओ

Viral video: आजकाल सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. आजकाल सोशल मीडियावर सर्वात जास्त प्राण्यांचे पक्षांचे व्हिडीओ व्हायरल होतात मग ते पाळीव प्राण्यांचे असो वा जंगली प्राण्यांचे. सध्या असाच एक भांडखोर पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोपट हा जगातील एकमेव असा पक्षी आहे; जो मानवी आवाजांचे हुबेहूब अनुकरण करू शकतो. जो माणसासारखे बोलू शकतो. एखाद्या व्यक्तीने तोंडून उच्चारलेले शब्द ऐकून तो ते पुन्हा म्हणू शकतो. जगातील कोणताही प्राणी किंवा पक्षी असे करू शकत नाही. याच पोपटाचं आणि त्याच्या मालकिणीचं मराठीत कडाक्याचं भांडण सध्या व्हायरल होतंय..

 

 

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा पोपट त्याच्या मालकीणीशी कसा भांडत आहे. तो अज्जीबात तिचं बोलणं एकून घेत नाही. तर तिलाच उलट बडबड करत तिच्याशी भांडत आहे. एका मालकिणीने आपल्या पाळलेल्या पोपटाला पिजऱ्यात बंद करून ठेवलं आहे. तसेच पोपट सतत त्रास देत असल्याने ती मराठीमध्ये त्याला ओरडत आहे. तू जास्त शहाणा झालास का? असं महिला त्याला ओरडत आहे. त्यावर पोपट तिला म्हणतो की, तू लय बोलतेस का? मिठू मिठू ऐवजी पोपटाने थेट भांडण केल्याने सर्वच अवाक् झाले आहेत. पोपट माणसांचे हुबेहूब आवाज काढतो, ही गोष्ट प्रत्येकालाच आश्चर्यचकित करणारी आहे.

 

Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पोपटांची जीभ जाड असते; जी त्यांना आवाजाचे अनुकरण करण्यास मदत करते. पोपट विशेषतः मानवी शब्द आणि आवाजांचे अनुकरण करण्यात पटाईत असतात. उदाहरणार्थ- पोपट “हॅलो, कसे आहात?” असे सहज म्हणू शकतो. असे असले तरी पोपटांना माणसाप्रमाणे समज नसते किंवा माणूस काय बोलत आहे हे त्यांना कळत नसते; परंतु तुम्ही ज्या गोष्टी रोज वारंवार बोलता, त्या ऐकलेल्या गोष्टी पुन्हा त्याच पद्धतीने उच्चारण्यात पोपट खूप पटाईत असतात.

अश्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Read more