Lonavala Bhusi Dam भुशी डॅमच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले:

  Lonavala Bhusi Dam: पुणे : भुशी डॅम (Bhusi Dam) परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे.       वर्षा … Read more