Lek Ladki Yojana मुलीला माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपये मिळणार

  Lek Ladki Yojana मुलीचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देण्यासाठी ता. एक ऑगस्ट २०१७ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना लागू करण्यात आली होती. त्यानंतर ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना लागू करण्याचे राज्य शासनाने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले होते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात लेक लाडकी योजनेला प्रतिसाद मिळाला असून, … Read more