DP Yojana आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार डीपी

  DP Yojana मुख्यमंत्री कृषक मित्र योजनेसाठी शेतकऱ्यांकडून मागविण्यात आलेले अर्ज – शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पंप कनेक्शन देण्यासाठी मुख्यमंत्री कृषक मित्र योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या गटांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री.जे.आर.कणखरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, या योजनेंतर्गत जे शेतकरी 3 अश्वशक्ती … Read more