WEATHER UPDATE : राज्याच्या या जिल्ह्यात आज जोरदार अतिवृष्टी होणार

  WEATHER UPDATE  पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महत्वाची सूचना पहा क्लिक करून. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते … Read more

Big news: आकाशातून येक नवीन वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, कोटमगाव ठिकाणची घटना

Big news लासलगाव : महाराष्ट्र तील निफाड तालुक्यातील लासलगाव येथून जवळील कोटमगाव येथे रोडवरील एका शेतात आकाशातून बॅटरी सारखी वस्तू पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

ऐका माहिती मिळालेल्या माहितीनुसार, येथील रंगनाथ वारुळे  हे शेतमालक आहे. त्यांच्या शेतात येकायेकी आकाशातून बॅटरी व लाईट असलेली काहीतरी पडल्याने वारुळे वस्तीवरील शेतकऱ्यांची झोप उडाली

 

Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

तेथील लोकांनी यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी लवकर लासलगाव पोलिसांना कळवून सगळी महीती सांगितली. याची माहिती मिळताच याबाबत लासलगाव पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली असून हवामानाची माहिती मिळविण्यासाठी हवेत सोडले गेलेलं यंत्र तुटून पडल्याची माहिती येथील लोकांना दिली असता मग शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हे यंत्र लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील माहिती संबधित विभागाशी संपर्क सुरु केला आहे.

Big news अश्या नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करा.

Read more

Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेल दरात भयानक घसरल या कारणामुळे

    Petrol Diesel Rate : नमस्कार मित्रांनो देशात नवे सरकार स्थापन होताच. सरकार स्थापन झाल्यानंतर इंधनाच्या दरात काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत, त्यामुळे भारतातील प्रत्येक शहरात तेलाचे दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे टाकी भरण्यापूर्वी एकदा किंमत तपासून पहा.   बिझनेस डेस्क, नवी … Read more

Big news: आकाशातून येक नवीन वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, कोटमगाव ठिकाणची घटना

Big news लासलगाव : महाराष्ट्र तील निफाड तालुक्यातील लासलगाव येथून जवळील कोटमगाव येथे रोडवरील एका शेतात आकाशातून बॅटरी सारखी वस्तू पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण तयार झाले आहे.                           ऐका माहिती मिळालेल्या माहितीनुसार, येथील रंगनाथ वारुळे  हे शेतमालक आहे. त्यांच्या शेतात … Read more