Post office new scheme : पती-पत्नीला मिळणार महिन्याला 27 हजार रुपये

 

Post office new scheme पोस्ट ऑफिस ची नवीन स्कीम आली ते ही खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या या एक चांगला पर्याय निवडलेला आहे. पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या विविध बचत योजना राबविण्यात येत असते या लेखात आपण बघणार आहोत.

 

की पती-पत्नीच्या जॉईन अकाउंट उघडून त्यातून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम येऊ शकते का हे आज पण पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस ची मंथली इनकम स्कीम मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात का हे आपण पाहणार आहोत. या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट अशा दोन्ही प्रकारे खाते उघडता येतात का या योजनेचा व्याजदरात एक एप्रिल 2023 पासून केंद्र सरकारने वाढ केलेली आहे त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवण्यात आलेली आहे.

 

Post office new scheme ज्या दिवशी पैसे डिपॉझिट केले जातात त्यानंतर एका वर्षात तुम्ही तुमच्या बँक खात्यातून हे पैसे काढू शकतात. जर एक ते तीन वर्षाच्या काळात पैसे काढले तर त्यावर तुम्हाला दोन टक्के शुल्क आकारले जात असते व त्यानंतर शुल्क वजा करून उरलेले रक्कम तुम्हाला परत दिली जाते तीन वर्षानंतर गुंतवणूकदाराने मुदतपूर्वक खाते बंद केले जातात

 

Post office new scheme अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तर जमा केलेली ही काही रक्कम असेल त्यावरती एक टक्का रक्कम वजा केली जाते या योजनेमध्ये दोन किंवा तीन व्यक्ती या संयुक्त खाते ओपन करू शकते यामध्ये संयुक्त खात्याचे रूपांतरे हे एका खात्यामध्ये करता येते तसेच एका खात्यांचे रूपांतर संयुक्त खात्यामध्ये करता येते.

 

Post office new scheme योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवलेली आहे. ही मर्यादा आता पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदार गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो का हे आपण पाहणार आहोत किंवा या योजनेचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढता येऊ शकतो.

 

 

 

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment