चक्क सायकल धावते गाडी पेक्षा स्पीडने येथे पहा व्हिडिओकाय आहे या व्हिडिओमध्ये?
मजेदार व्हिडिओ पहा क्लिक करून.
पुढे दुसरी व्यक्ती विचारते, तुम्ही काही शिक्षण घेतले आहे का? मग सायकल चालवणारा हा जुगाडू माणूस म्हणतो, मी शिकलो नाही. तेव्हा समोरची व्यक्ती म्हणते की, तुम्ही असा जुगाड बनवला आहे की तुमची कमालच आहे.Jugaad Viral Video