CIBIL Score : तुमचा CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल आणि तुम्हाला कर्ज 5 लाख मिळेल

 

CIBIL Score : तुमचा CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल आणि तुम्हाला कर्ज (loan) घ्यायचे असेल तर कर्ज मिळेल का? तर अशा स्थितीत तुम्ही काय कराल? तर तुम्ही कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही. कारण खराब क्रेडिट स्कोअर असतानाही तुम्ही सहजपणे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

Low Cibil Score:- बरेचदा आपल्याला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व तेव्हा आपण बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून उद्भवलेली आर्थिक गरज भागवण्याकरिता कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करतो किंवा वैयक्तिक कर्ज माग

 

परंतु यामध्ये बँकांच्या माध्यमातून किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून तुमचा सिबिल स्कोर सगळ्यात अगोदर तपासला जातो. मागील काळातील काही कर्जामुळे personal loan किंवा इतर काही गोष्टींमुळे जर तुमचा सिबिल स्कोर घसरलेला किंवा खराब असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज नाकारले जाते

 

अश्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे अशा परिस्थितीत खूप मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे मनामध्ये नक्कीच विचार येतो की आता अशी कुठली पद्धत वापरता येईल की ज्यामुळे आपल्याला सिबिल स्कोर खराब असताना देखील बँक किंवा वित्तीय संस्थेच्या माध्यमातून कर्ज मिळू शकेल. अगदी याच संबंधीची महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 

Leave a Comment